१) दर्शन पास देणगी शुल्क रु. १०० व रु.२०० प्रती व्यक्ती आहे.
२) दर्शन वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत व दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत राहील.
३) दर्शनपास बुकिंग करिता मेल आयडी, आधार कार्ड व मोबाईल नं. अनिवार्य आहे.
४) यात्रा, जत्रा, उत्सव व सणवार शनिवार, रविवार, शासकीय सुट्ट्या व इतर ऐनवेळी येणाऱ्या अडचणी व आपत्कालीन काळात दर्शन पास व्यवस्था देवसंस्थान नियोजना प्रमाणे असेल.
५) देवसंस्थानचे ऑनलाईन दर्शन पास बुकिंग केलेनंतर गडकोट आवारात आलेनंतर देवसंस्थानचे कार्यालय/तत्काळ पास वितरण केंद्र येथे संपर्क साधावा.
६)सदरील दर्शन पास अन्य व्यक्ती/व्यक्तीस हस्तांतर केला जाणार नाही.
७) एकदा बुकिंग केलेनंतर पास रद्द अथवा अन्य दिवसासाठी बदली होणार नाही.
८) दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी ट्रस्टचे कोणतेही अधिकृत एजंट नाहीत.
९) भाविक भक्तांनी दर्शनाकरीता येतांना ई - दर्शन पास व आधारकार्ड सोबत आणावे.
1) Darshan pass donation fee is Rs.100 / Rs.200 per person.
2) Darshan time will be from 7 am to 12 noon and from 1 pm to 7 pm.
3) Mobile no. And mail ID is mandatory.
4) Yatra, Jatra, Utsav and Sanwar on Saturdays, Sundays, government holidays and other occasions.After receiving the online darshan pass, for further action, you should immediately contact Dev Sansthan at the pass distribution center.
5) In case of any problem or emergency situation (due to the large number of devotees coming on Sundays and festivals), the darshan system will be as per the instructions of Dev Sansthan.
6)The said Darshan Pass is not transferable to another person/persons.
7) Once booked, the pass will not be canceled or transferred for another day.
8) The Trust does not have any authorized agents for online booking of Darshan.
9) Devotees should bring e-Darshan pass and Aadhar card with them when they come for Darshan.