श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३
पुरातन ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या जेजुरी नगरीतील १८ पगड जाती धर्मातील समाज बांधवांचा सन्मान अबाधित ठेवणारा हाच तो जेजुरीचा मर्दानी दसरा
विजयादशमीच्या दुसरे दिवशी जेजुरी खंडोबा गडकोट आवारात होणाऱ्या चित्त थरारक खंडा (तलवार) कसरतीची क्षणचित्रे ...