logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

महाशिवरात्री उत्सव

माघ कृ. चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्र याच दिवशी वर्षातून माघ केवळ एकदाच जेजुरी गडावरील मुख्य मंदिरातील गाभारा तळघरात असणारे गुप्त मल्लेश्वराचे गुप्तलिंग आणि मंदिराच्या कळसात असणारे शिवलिंग उघडण्यात येते. या महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर जेजुरी गड मंदिरातील स्वर्ग लोकातील (कळस) शिवलिंग, मुख्य मंदिर गाभाऱ्यातील खंडोबा लिंग रूपातील शिवलिंग व तळघरातील पाताळलोकीचे गुप्त लिंग म्हणजेच मल्लेश्वर या त्रिलोकीचे दर्शन घेण्याची पर्वणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने खंडोबा गडावर येणाऱ्या भाविकांना मिळते.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.