रुग्णवाहिका

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने १८ लाख रुपये व देवसंस्थानाने ५ लाख रुपये खर्च करून अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेजुरीच्या जवळपास असलेल्या भागातील गरजू रुग्णांना हि रुग्णवाहिका मोफत उपलब्ध आहे.