logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

जेजुरी देवस्थान च्या वतीने पिण्याच्या पाण्याचे टँकर

सतत तहानलेले आणि दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर वेगळी ओळख असलेल्या पुरंदर मध्ये जसजसा उन्हाळा वाढू लागला आहे तशीतशी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यातच यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात अल्पसा पाणीसाठा शिल्लक आहे. यासाठी जेजुरी पंचक्रोशी ग्रामीण भागातील नागरिक व पशुधनाच्या मदतीसाठी मार्तंड देवसंस्थान समिती सरसावली असून मानवतेच्या दृष्टिकोनातून वड्या - वस्त्या व ग्रामखेड्याना पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलबद्ध करून दिले आहे.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.