श्री मार्तंड देव संस्थान , जेजुरी

यळकोट यळकोट जय मल्हार , सदानंदाचा यळकोट

!!! जेजुर गड पर्वत शिवलिंगाकार ! मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर !!!

श्री मल्हारी मार्तंड प्रसन्न

खंडोबा किंवा खंडेराय हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र , चतुर्भुज, कपाळाला भंडारा असे रूप आहे .

Read MoreTemple Schedule

05:00 AM Bhupali and Aarti
06:30 AM Darshan for General Public
12:00 PM Pooja and Aarti
01:00 PM Mahaprasad
09:00 PM Shej Aarti
Read More